सांसद श्री प्रफुल भाईजी पटेल यांच्या हस्ते कु. संस्कृती महेश भेंडारकरचा सत्कार.

भारतीय नवयुवक छत्रोस्थान संस्था यांच्या वतीने संlसद मा. श्री प्रफुल भाईजी पटेल यांच्या हस्ते एस . एस.गर्ल्स कॉलेज गोंदिया ची विद्यार्थिनी कु.संस्कृती महेश भेंडारकर हिचे एच .एस. सी .बोर्ड परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातून कला शाखेत प्रथम स्थान मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आले याप्रसंगी गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री राजेंद्र जी जैन श्री अशोक शहारे श्री महेश भेंडारकर,सौ. शीतल भेंडारकर, एस. एस. गर्ल्स जुनिअर कॉलेजचे प्रभारी प्रा.श्री संजय कळंबे,प्रा.भारती खरवडे ,प्रा .एल आर. सपाटे उपस्थित होते तसेच गर्ल्स कॉलेजच्या प्राचार्या डॉ.शारदा महाजन तसेच महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापक वर कर्मचारी वर्ग यांनीही संस्कृती भंडारकर हिला खूप खूप शुभेच्छा दिलेले आहेत.