गृहअर्थशास्त्र विभागा द्वारे पोषण माह चे आयोजनगृहअर्थशास्त्र विभागा द्वारे पोषण माह चे आयोजन 11/09/2024

गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित स्थानीय एस. एस.गर्ल्स कॉलेज, गोंदिया येथील गृहअर्थशास्त्र विभागा द्वारे पोषणमाहाचे आयोजन केल्या गेले, ज्यामध्ये पोषणासंबंधी जनजागृती करण्याच्या दृष्टीने विद्यार्थिनी द्वारा विविध स्वास्थ पोषण आणि आहारा संबंधी महत्वपूर्ण विषयांवर व्हिडिओ युट्युब वर अपलोड करून प्रसारित करण्यात आले. Read More …

एस. एस. गर्ल्स महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे उद्घाटन 04/09/24

स्थानिक गोंदिया एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित एस. एस. गर्ल्स कॉलेज मध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे उत्साहाने उद्घाटन करण्यात आले. त्या निमित्ताने स्थानिक केटीएस सामान्य रुग्णालयाच्या सौजण्याने महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन Read More …

स्तनपान सप्ताह साजरा 01.08.24 to 07.08.24

गृहअर्थशास्त्र विभाग द्वारा स्तनपान सप्ताह सम्पन्न गोंदिया एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित स्थानीय एस. एस. गर्ल्स कॉलेज, गोंदिया के गृहअर्थशास्त्र विभाग द्वारा दिनांक 01/08/24 से 07/08/24 तक स्तनपान सप्ताह का आयोजन किया गया।आयोजन का मुख्य उद्देश्य समाज में स्तनपान संबंधी जनजागृती Read More …