गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे एस. एस. गर्ल्स कॉलेज, गोंदिया येथील गृहविज्ञान विभागाच्या वतीने दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी लांजी व आमगाव येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यात एकूण ४५ विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. हा दौरा गृहविज्ञान विभागाच्या Read More …









