गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित स्थानीय एस. एस.गर्ल्स कॉलेज, गोंदिया येथील गृहअर्थशास्त्र विभागा द्वारे पोषणमाहाचे आयोजन केल्या गेले, ज्यामध्ये पोषणासंबंधी जनजागृती करण्याच्या दृष्टीने विद्यार्थिनी द्वारा विविध स्वास्थ पोषण आणि आहारा संबंधी महत्वपूर्ण विषयांवर व्हिडिओ युट्युब वर अपलोड करून प्रसारित करण्यात आले. Read More …







